ब्लिक्स-ए-थॉन रोबोटिक्स स्पर्धेत संजीवनी अकॅडमीचा ‘डबल धमाका’!
टीम हेलिक्स प्रथम, टीम टेक टायटन्स द्वितीय ; दोन्ही संघांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड कल्पकतेला तंत्रज्ञानाची जोड, बुद्धिमत्तेला कौशल्याची साथ आणि जिद्दीच्या बळावर संजीवनी अकॅडमी, वैजापूरच्या विद्यार्थ्यांनी रोबोटिक्स क्षेत्रात उल्लेखनीय…

