संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या सहा विद्यार्थ्यांना युनो मिंडा कंपनीत नोकरी
संजीवनीमुळे ग्रामीण मुलं बनत आहेत नोकरदार कोपरगांव: संजीवनी इंजिनिअरींग कॉलेज आणि उद्योग विश्व यांच्यातील समन्वयाचा दुवा म्हणुन संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग महत्वपूर्ण भुमिका बजावतो. या विभागाच्या प्रयत्नातुन…