संजीवनी अकॅडमीचा कृष्णा नवले सीबीएसई परीक्षेत ९८. ४० टक्के गुण मिळवुन प्रथम
५८ विद्यार्थी ९० टक्यांपेक्षा अधिक गुण मिळवुन उत्तिर्ण, १०० टक्के निकालाची परंपरा कायम कोपरगांवः सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनने (सीबीएसई-केद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळ) फेब्रुवारी…

