संजीवनी विद्यापीठाचा लिंक्डइन लर्निंगसोबत सामंजस्य करार
विध्यार्थ्यांना १५ हजारांहून अधिक जागतिक दर्जाच्या ऑनलाइन अभ्यासक्रमांचा लाभ कोपरगावः विध्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे कौशल्य, उद्योगाभिमुख ज्ञान आणि रोजगार क्षमतेसाठी आवश्यक असलेल्या आधुनिक कौशल्यांनी सक्षम करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल टाकत संजीवनी…

