संजीवनी क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू सिंगापूर व श्रीलंका मालिकेत भारताचे प्रतिनिधित्व करणार
कोपरगावचा अभिमान : नितीन वाबळे यांची भारतीय संघात निवड सुमित दादा कोल्हे यांच्याकडून प्रेरणादायी सत्कार कोपरगाव (प्रतिनिधी) – प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या बळावर कोपरगावच्या मातीतून…

